Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

माझी ओळख

makarandbehereनमस्कार मंडळी,

 

आरंभ स्तुत्य श्रीगजाननाला वंदन करुन. विद्यादायीनी सरस्वतीच्या चरण कमलांना help, best custom writing स्पर्श करुन, आणि विश्वरुप विश्वेशाला स्मरुन, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या प्रांगणात ग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि, मुंबई आपले सहर्ष स्वागत करत आहे.

 

मी मकरंद बेहेरे ग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि.व्दारे कलेच्या विश्व पसार्‍यात एक छोटस पाऊल टाकत आहे, ग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि. ही दृकश्राव्य कलाप्रकाराला वाहिलेली संस्था आहे, नाटक, एकांकिका, एकपात्री अशा अनेक नाट्यप्रकारांद्वारे, तसेच कविता, कथा, गजलस्, गीते इत्यादि तसेच इतरही अनेक लेखन प्रकारांद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहे, अनादि कालापासुन  सुरवातीला तीन स्वरात असलेल आणि नंतर सात स्वरात विस्तार पावलेल्या संगीताने आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे.

 

ग-म-भ-न क्रिएशन प्रा.लि. द्वारे होणार्‍या इवेन्ट्स, कार्यक्रमाबाबत आपल्याला argumentative essay format सुचित करण्यासाठी अवगत करण्यासाठी आपल्याला संवाद साधण्यासाठी avliya.co.in हे संकेत स्थळ आहे या संकेतस्थळावर आपण आपल्या सुचना, संदेश देऊ शकता माझ्याशी संवाद साधु शकता

 

मंडळी आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत

 

तुमचा

मकरंद बेहेरे

 

 

खालील मेसेज प्रोग्राम ने तुम्ही माझ्याशी सवांद साधू शकता.

Quick Inquiry

This site belongs to

logo

Visits