Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Monthly Archives: November 2014

November 4, 2014

आईच्या गर्भात लाभली

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

आईच्या गर्भात लाभली मजला माझी भाषा अमृताचे स्तन्य जाणवे मजला माझी भाषा माउलीचे अन् तुकयाचे तोय भरतसे भाषा जशी वळवावी तशी वळतसे लवचिक माझी भाषा त्रिविध ध्वनीतील “म” कार आहे सात्विक माझी भाषा विविध लेखकू कवी भूषणांनी नटली माझी भाषा देवनागरी, मोड  More...

November 4, 2014

पाहणे गे बदामी बदामी

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

पाहणे गे बदामी बदामी तुझे लाजणे गे बदामे बदामी अमेची निशा होतसे पौर्णिमा का? तुझे चांदणे गे बदामी बदामी जरा थेंब होतो पुन्हा मी जलाचा तुझे नाहणे गे बदामी बदामी कसे सांग वेचू उरी श्वास मी हे तुझे साहणे गे बदामी बदामी तुला मी कशाला करू त्या कुहूशी तुझे बोलण  More...

November 4, 2014

कळ्या उमलता झाडावरती

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

कळ्या उमलता झाडावरती फुल फुल जन्मते सृष्टीनिर्मिती रहस्य अपुले हळूच उलगडते कधी निखळते धरतीवर, झाडावर खुडले जाते कधी सुगंधा अपार देते, रंग रूप भुलविते कधी अवस्था मना मनाची अलगद बदलून जाते कधी समर्पण मूर्तीला, कधी पायी कुणी तुडवते सौंदर्याला कधी खुलवते, प्र  More...

November 4, 2014

कधी अर्भकाचे कधी तान्हुल्याचे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

कधी अर्भकाचे कधी तान्हुल्याचे, वृध्दापकाळी कधी रुप घेशी तारुण्य कधी तर कधी ऐन उमेदी निष्ठुर ऐसा कसा तूच होशी विव्हळशी कधी तू, तडफड कधी ती, कधी दाद तुझी रे लागू न देशी क्षणार्धात कधी तर सुटकेस व्याकुळ दिसामाजी दिन ते कधी मोजशी कधी येशी तू अन् जाशी कधी तो त  More...

November 4, 2014

मला सांगना मी तुझा कोण आहे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला सांगना मी तुझा कोण आहे कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे रंगात येऊन दे दाद रसिका दयेची तुला भिक मी मागताहे कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या उस्फुर्त ती दाद देशी समेला कधी येती अश्रु सानंद डोळा कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना कधी ख  More...

Cateogories

Visits