Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Monthly Archives: January 2015

January 6, 2015

लिहिले जरी किती मी

By: Makarand Behere

January 6, 2015

0 Comments

Categories: ,

लिहिले जरी किती मी अतृप्तता सतावे संपृक्ततेत डुबकी नसणार वाल्मिकींची मकरंद- 51021060

January 4, 2015

“तुझ लक्ष कुठे आहे रामा……..?”

By: Makarand Behere

January 4, 2015

0 Comments

Categories:

ती दररोज सांजावलेल्या वेळी राग यमनची आठवण करुन देणारा सुगंध लावते आणि करवदलेल्या आवाजात सुरकुतलेली रामरक्षा म्हणते आणि थोड्यावेळाने विचारते “अरे मी रामरक्षा म्हटली का रे?” मला फक्त एकच विचारायचय “तुझ लक्ष कुठे आहे रामा……..?&#  More...

January 2, 2015

कितीक स्वप्न राहिली…

By: Makarand Behere

January 2, 2015

0 Comments

Categories:

कितीक स्वप्न राहिली मनात या अधांतरी अजून यौवनातल्या, सरीवरी कधी सरी जरी वयात मी असे अल्याड ना पल्याड ही सुखात खेळते सवे तरी क्षणैक बाल्य ही अतृप्त चित्र नांदती सतावती पुन्हा उरी मधून येतसे तिचा, शहार जीव घेत ही तशीच आठवे मला, करात श्वास देत ती पुन्हा न भे  More...

January 1, 2015

घेऊन रोज कुबड्या

By: Makarand Behere

January 1, 2015

0 Comments

Categories:

घेऊन रोज कुबड्या आता जगावयाचे उरलोय मी कितीसा आता बघावयाचे नुकतीच पार केली जोमात मीच साठी म्हणतील लोक आता, होईल बुध्दी नाठी आपल्या परी दुजांना आता सहावयाचे येईल दंत कवळी आणि तसाच चश्मा नजरेत नातवांच्या असणार तो करिश्मा वचनात तिर्थरुपी आता उरावयाचे वाचावया  More...

January 1, 2015

कातरवेळी रंगला कात

By: Makarand Behere

January 1, 2015

0 Comments

Categories:

कातरवेळी रंगला कात रक्त ओठात साकळले खुडले देठ, पदराचे काठ गहिवरले तो केवडा कृष्ण नभातला माळीलास तु कौमार्यात बावरली शेज गुलाबाची थिजला आसमंत तो आरसा लाजला करुनी श्रुंगार भाळीचे कुंकु ओघळले रक्तचंदनी देहात श्वासात विणला श्वास उसवली रेशमी कुंतलाची वेणी हरवल  More...

Cateogories

Visits