Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Categories Archives: Music

युनिव्हर्सल म्युझिक आणि गमभन क्रिएशन च्या सहकार्याने, मी स्वत: लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गीतांचा नजराणा आपल्यापुढे ठेवताना अत्यंत आनंद होत आहे, तसं म्हटलं तर “आरोह” हा माझा गीतांचा पहिलाच संच “प्रेम” हि संकल्पना धरून आठ गाणी घेऊन आला आहे, त्यात कधी प्रियकराबद्दलची एकतर्फी वाटणारी रुखरुख, तर कधी मनात असलेली पण जिला कधी पहिले नाही अशी स्वप्नवत ती. तर कधी किनारयावरचा एकल विरह तर कधी तोच विरह मैफिलीत सदर करताना, कधी परत समेट होऊन मिलनासाठी आतुरलेले दोघे तर कधी लाजलेल्या प्रियकराला मिलनासाठी उत्श्रुंखल आर्जव करणारी ती, तर मिलनात बेहोष होऊन आपण स्वत: कुठे आहोत याचे भान नसलेले दोघ, आणि मिलनानंतर सगळ्या चराचरात तिला भासणारा तो, असा हा दर्जेदार प्रवास आहे. हा सांगेतिक प्रवास आपल्याला महाराष्ट्रात, भारतात, आणि जगभरात रेडिओवर ऐकायला मिळेल. हा प्रवास श्री. अप्पा वढावकरांच्या संगीत संयोजनाने एका वेगळ्याच उंचीला गेला आहे, आणि मंदार आपटे, आनंदी जोशी यांच्या स्वप्नील आवाजाने सजला आहे.

आरोह …
विश्वापलीकडचा

August 17, 2018

गणपती गीते

By: Makarand Behere

August 17, 2018

0 Comments

मकरंद बेहेरे प्रस्तुत गीत: १) बाप्पा मोरया रे. २) गावाला तू जाऊ नको रे. गीतकार, संगीतकार: मकरंद बेहेरे संगीत संयोजक: सुदेश लाड (लाडू), कृष्णा पाटील. तालवाद्य संयोजक: प्रशांत मोरे. गायक: जितेंद्र तुपे. वादक: तबला, पखवाज: मिलिंद वाणी. पर्कशन्स: अनिकेत गंगाव  More...

October 17, 2017

असेच काही!

By: Makarand Behere

October 17, 2017

0 Comments

लेबल: गमभन क्रिएशन. २०/१०/२०१७. कै. श्रीमती इंदिराबाई कृ ठोसर, कै. दिगंबर ल. बेहेरे, कै.सौ. उमा दि. बेहेरे, कै. जगदिश मयेकर यांच्या स्मृतीस समर्पित. गीतकार, संगीतकार: श्री. मकरंद दि. बेहेरे. संगीत संयोजक: पं. अप्पा वढावकर. ध्वनीमुद्रक: श्री. श्रीकृष्ण साव  More...

September 30, 2017

October 9, 2015

Tiparila Tipari- MAKARAND BEHERE

By: Makarand Behere

October 9, 2015

0 Comments

मित्र हो या नवरात्रात घेउन येतो आहे एक मराठी गरबा गीत जे मी स्वत: लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे, या गीताचे संगीत संयोजन श्री. सुदेश लाड यांनी केले आहे टार तालवाद्य संयोजन श्री. राजू साळवी यांचे आहे, हे गीत श्री. जितेंद्र तुपे आणि लॅरिसा अल्मेडा यांनी गाईल  More...

July 19, 2013

AAROH / आरोह

By: Makarand Behere

July 19, 2013

0 Comments

युनिव्हर्सल म्युझिक आणि गमभन क्रिएशन च्या सहकार्याने, मी स्वत: लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गीतांचा नजराणा आपल्यापुढे ठेवताना अत्यंत आनंद होत आहे, तसं म्हटलं तर “आरोह” हा माझा गीतांचा पहिलाच संच “प्रेम” हि संकल्पना धरून आठ गाण  More...

Cateogories

Visits