Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Tiparila Tipari- MAKARAND BEHERE

Release Date: October 9, 2015

0 Comments | Categories: , | Tags:

tiparila tipariमित्र हो या नवरात्रात घेउन येतो आहे एक मराठी गरबा गीत जे मी स्वत: लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे, या गीताचे संगीत संयोजन श्री. सुदेश लाड यांनी केले आहे टार तालवाद्य संयोजन श्री. राजू साळवी यांचे आहे, हे गीत श्री. जितेंद्र तुपे आणि लॅरिसा अल्मेडा यांनी गाईले आहे, हे गीत श्री. श्रीकृष्ण सावंत यांनी विधी व्हाॅईस येथे ध्वनीमुद्रित केले, श्री. विजय पेडणेकर यांचे विशेष आभार, हे गीत तुम्हाला आवडेलच ही मला खात्री आहे, हे गीत या वेबसाईटवर फ्री डाउनलोडसाठी उपलब्ध आहे…..So Enjoy…..मकरंद बेहेरे….

Album Tracks

  • Tiparila Tipari- MAKARAND BEHERE

  •  Download

Leave a Reply