Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Author Archives: Makarand Behere

November 4, 2014

मला सांगना मी तुझा कोण आहे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला सांगना मी तुझा कोण आहे कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे रंगात येऊन दे दाद रसिका दयेची तुला भिक मी मागताहे कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या उस्फुर्त ती दाद देशी समेला कधी येती अश्रु सानंद डोळा कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना कधी ख  More...

November 4, 2014

मला माहित्ये

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला माहित्ये तू माझा रोज एक अध्याय वाचत आलायस आणि माझा जीवनग्रंथ वाचुन संपवत आलायस……. काय वाटल तुला, वाचून? प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी? की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना?   More...

November 4, 2014

मला आठवत नाहीये

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला आठवत नाहीये पण तुला आठवतय तु मला डोल बाई डोलाची करुन खेळवायचीस आणि के.जी मध्ये असताना कॅडबरीची चॉकलेट घेउन यायचीस ऑरेंज आणि चॉकलेटी कलरच्या चांद्या असलेली लहानपणी मी देवाजवळची दक्षिणा चोरली म्हणुन तु मला वेताच्या छडीने सगळ्यांसमोर नागड करुन मारलं होतस  More...

November 4, 2014

सायंकालीन छटा

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

सायंकालीन छटा आजकाल तीच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित होत असतात आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मग त्या रात्रीची ती स्मशान शा  More...

November 4, 2014

काल रात्री उशीरा पर्यंत

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

काल रात्री उशीरा पर्यंत ती माझ्याशी फेसबुकवर गप्पा मारत होती कोजागीरीच्या टीपुर चांद्ण्यात तीला मी जवळ नसल्याची खंत होती शेवटी झोपाळलेल्या चंद्राला तीने टाटा केला त्या घटकेपुरत निर्वाणीचा मेसेज टाकला लॉग आऊट करताना फक्त एवढच म्हणाली शुभ रात्री थोडा धीर धर  More...

Cateogories

Visits