Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Author Archives: Makarand Behere

November 4, 2014

कुणी मंदीराची

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

कुणी मंदीराची वाट धरतात कुणी मधुशालेची कुणाला गरज भासते हवेच्या झुरक्याची तर कुणाला खंड्याची कितीही प्रयत्न केले तरी चिंता मात्र तीच राहाते मंदीर असो मधुशाला असो एक नशाच असते ठिकाण बदलतात, किंमत बदलते जीवनाची मात्र राख रांगोळी होते मिळत मात्र काही नाही म्  More...

November 4, 2014

मी तीला ओळखत पण नव्हतो

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मी तीला ओळखत पण नव्हतो पण ती माझ्यावर पहील्या नजरेतच फीदा झाली, आणी माझ्याबरोबर अर्थगर्भासाठी ध्यान करायला ही तयार झाली, तीला मी पहील्या नजरेतच ओळखले ती इतर सुहासीनींसारखीच होती, मी तीच्याशी एकरूप झालो आणी ध्यानाच्या पहील्या बैठकीतच ती मला उमगली, तीच्या आ  More...

November 4, 2014

होते स्वतंत्र, मजला

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

होते स्वतंत्र, मजला, वृत्तात बांधले मी कृत्रिम या जगाशी संधान सांधले मी अस्तित्व आज माझे, दुनिया निघे पुसाया आईसवेच माझ्या गर्भात भांडले मी रूढी परंपरा अन् शीलास झेलताना काट्यास त्या भुकेच्या बेहाल गांजले मी होती शिकावयाला बंदी मलाच केली बाराखडीत माझ्या ध  More...

November 4, 2014

तुझ्याच झोपडीत रे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

तुझ्याच झोपडीत रे, सख्या मला रहायचे असो कसे गवाक्ष ही, नभास त्या पहायचे नळास धार बारकी, कशीबशीच राहु दे डब्यात धान्य संपले, पुसून ताट चाटु रे सवेच शाल फाटकी, पसारुनी निजायचे पगार ही कमी तुझा, असेल साजणा जरा जपून वापरेन मी, खिसा तुझाच तोकडा अखेर मास संपता,  More...

November 4, 2014

दिवसा मनातलेही बोलावयास भीती

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

दिवसा मनातलेही बोलावयास भीती राती सुखात मजला घोरावयास भीती लग्नात आणला मी मृत्यु घरीच माझ्या सुटकेस मोक्षमंत्रा घोकावयास भीती सटवी म्हणुन झाली ख्यातीच भोवताली पाठी स्तुतीफुलांना घालावयास भीती जयघोष रोज होतो माझ्या घरातल्यांचा माहेरच्या तिच्यांना तोलावयास   More...

Cateogories

Visits