Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Categories Archives: अंतरविश्व

January 9, 2015

अज्ञातातला मी

By: Makarand Behere

January 9, 2015

0 Comments

Categories: ,

अज्ञातातला मी जेव्हा तुला सापडेन तेव्हाच तुझं देवत्व सिध्द होईल मकरंद ५१०२१०९०

January 6, 2015

लिहिले जरी किती मी

By: Makarand Behere

January 6, 2015

0 Comments

Categories: ,

लिहिले जरी किती मी अतृप्तता सतावे संपृक्ततेत डुबकी नसणार वाल्मिकींची मकरंद- 51021060

November 15, 2014

चारोळी

By: Makarand Behere

November 15, 2014

0 Comments

Categories: ,

मी तुक्याच्या गाथेसारखा आहे मला बुडवलात तरी परत वरती येईन२१०२५०६०   येतात जातात वाटसरु जुनाट पडक्या वाड्यात म्हणतात अजुन जीव आहे या भग्न अवशेषात २१०२३०६० रजस्वलेच्या नाभीमधुनी ध्वनी उमटतो सावळा धावत येतो प्रतीध्वनी तो नित्य नुतन सोवळाबेहेरे मकरंद ९००२७०८२  More...

November 14, 2014

शेर

By: Makarand Behere

November 14, 2014

0 Comments

Categories: ,

गझलेतल्या व्यथांना सारून तू पुढे जा छंदात मुक्तीच्या त्या तरशील रे सुखाने ४१०२११२१ भग्नावशेष माझे येता पहावयाला जीवंत एकदा ना भेटून जा मला हो ४१०२२११३ काय हो खाती कशाशी राजनीती वंचना मज रोज साध्या भाकरीची ४१०२११२१ मुखवट्यासवे मीच गेलो समोरी तरी आरशाने मला  More...

November 14, 2014

तीनओळी

By: Makarand Behere

November 14, 2014

0 Comments

Categories: ,

तुझी मौनवीणा गाई मौनसुक्त सह्स्त्रार्थी २१०२२१६० काजळचन्द्रानी काजळवेळी काळजा ध्वस्त केले २१०२२११० कातीव, कातिल कलाकुसर देवाची, तुझ्यारुपी २१०२२११० जीवन अॅक्शनफ्लिकर मागे न उलटणारा २१०२१११० हायकुच सैरभैर फिरतो हायकुच्या शोधात २१०२०१८२ तीन पत्ती सांगते शेव  More...

Cateogories

Visits