Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Categories Archives: कविता

January 8, 2015

अता राहिले ना तसे काही हल्ली

By: Makarand Behere

January 8, 2015

1 Comments

Categories:

लगोरी विषामृत लंगडी कब्बडी तुम्हा आठवे का दोर्‍या उडी दिवेलागणीला असे श्लोक स्तोत्रे तशी परवचा अन् बाराखडी कधी चोर पोलिस लपंडाव आणि कधी खेळ बैठे पत्त्यांपरी कधी पाठ पाढे कधी त्या कविता सवे बैसुनी होत अभ्यास ही असे दिस होते माझ्या पिढीचे कधी अंगणी अन् मैदा  More...

January 7, 2015

वर्णावयास वाचा

By: Makarand Behere

January 7, 2015

0 Comments

Categories:

  वर्णावयास वाचा, कुंठीत भावना रे हा जन्म काय रामा ही एक लांछना रे जपमाळ ओढतो मी तू भोग भोगलेली प्रत्येक नाम रामा एकेक यातना रे सत्यार्थ जीवनाचा दावावया जगाला तव जन्म फक्त होता ही एक योजना रे माझे चरित्र आहे तू भोग भोगलेले कैसी करू तुझी मी, दु:खात सा  More...

January 7, 2015

कृष्णचांदण्या

By: Makarand Behere

January 7, 2015

0 Comments

Categories:

कृराने ती करणी केली युगे युगेही लोटून गेली दुर दुर त्या वाटेवरती कुणीतरी आहे नजर लाउनी सावध सावध चोरुन चोरुन आली क्षितिजी संध्याकाळ तेजोमय तो रजोकणी त्या हरवुन बसला काहीकाळ भासे मजला विश्व असुसले कुशीत जाया काजळमायी सुर वेणुचे ऐकु येती दुर कुठेतरी दिशान्त  More...

January 6, 2015

असा मी कसा मी तुम्हा सांगतो मी

By: Makarand Behere

January 6, 2015

0 Comments

Categories:

असा मी कसा मी तुम्हा सांगतो मी रकान्यात बद्नाम ही गाजतो मी जुगारात मटक्यात माझाच एक्का तसे राजनीतीतही खेळतो मी मला वर्ज दारू न बाई कधी ही तरी साधु संतासवे राहतो मी जगाचेच होवो किती काय वांदे कराया भले आपले पाजतो मी विरोध्यास केले मनानेच जवळी वरातीत त्यांच  More...

January 4, 2015

“तुझ लक्ष कुठे आहे रामा……..?”

By: Makarand Behere

January 4, 2015

0 Comments

Categories:

ती दररोज सांजावलेल्या वेळी राग यमनची आठवण करुन देणारा सुगंध लावते आणि करवदलेल्या आवाजात सुरकुतलेली रामरक्षा म्हणते आणि थोड्यावेळाने विचारते “अरे मी रामरक्षा म्हटली का रे?” मला फक्त एकच विचारायचय “तुझ लक्ष कुठे आहे रामा……..?&#  More...

Cateogories

Visits