Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Categories Archives: कविता

January 2, 2015

कितीक स्वप्न राहिली…

By: Makarand Behere

January 2, 2015

0 Comments

Categories:

कितीक स्वप्न राहिली मनात या अधांतरी अजून यौवनातल्या, सरीवरी कधी सरी जरी वयात मी असे अल्याड ना पल्याड ही सुखात खेळते सवे तरी क्षणैक बाल्य ही अतृप्त चित्र नांदती सतावती पुन्हा उरी मधून येतसे तिचा, शहार जीव घेत ही तशीच आठवे मला, करात श्वास देत ती पुन्हा न भे  More...

January 1, 2015

घेऊन रोज कुबड्या

By: Makarand Behere

January 1, 2015

0 Comments

Categories:

घेऊन रोज कुबड्या आता जगावयाचे उरलोय मी कितीसा आता बघावयाचे नुकतीच पार केली जोमात मीच साठी म्हणतील लोक आता, होईल बुध्दी नाठी आपल्या परी दुजांना आता सहावयाचे येईल दंत कवळी आणि तसाच चश्मा नजरेत नातवांच्या असणार तो करिश्मा वचनात तिर्थरुपी आता उरावयाचे वाचावया  More...

January 1, 2015

कातरवेळी रंगला कात

By: Makarand Behere

January 1, 2015

0 Comments

Categories:

कातरवेळी रंगला कात रक्त ओठात साकळले खुडले देठ, पदराचे काठ गहिवरले तो केवडा कृष्ण नभातला माळीलास तु कौमार्यात बावरली शेज गुलाबाची थिजला आसमंत तो आरसा लाजला करुनी श्रुंगार भाळीचे कुंकु ओघळले रक्तचंदनी देहात श्वासात विणला श्वास उसवली रेशमी कुंतलाची वेणी हरवल  More...

December 30, 2014

आयुष्य काय आहे

By: Makarand Behere

December 30, 2014

0 Comments

Categories:

आयुष्य काय आहे हा कूट प्रश्न आहे जिंकावयास कोडे, जो तो पहात आहे अजमावतो भविष्या पाहून कुंडली ही, नशिबास दोष देतो ना गोष्ट एक घडली प्रारब्ध संचिताचे ओझे उगाच वाहे हातावरील रेषा, करतील आज किमया भाळावरील आठी बदलेल हीच दुनिया स्वप्ने दिव्या दिसाची थाटात रोज प  More...

December 29, 2014

आहेस तू कुठे रे

By: Makarand Behere

December 29, 2014

0 Comments

Categories:

आहेस तू कुठे रे शोधून फार थकलो रुढी परंपरा अन् संकल्पनेत चकलो मी जन्मलोय तेंव्हा, तू भेटलास नाही संस्कार थोपलेले आणि तशा प्रथा ही थोतांड ज्ञात झाले, तेंव्हा असा हबकलो भिंतीत बाहुल्यांचा अनुनय तसाच केला मी वाचल्या कहाण्या अनुभव तुझाच घेण्या उद्योग हा निकाम  More...

Cateogories

Visits