Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Categories Archives: कविता

December 27, 2014

मागतोस काय तू

By: Makarand Behere

December 27, 2014

0 Comments

Categories:

मागतोस काय तू, शशांक तो नभातला नीज बाळ कौशला, उशीर खूप जाहला   शांत शांत वारिया, विसावल्यात सावल्या रात्र देतसे झुला, निजावयास सानुल्या नाद सोड तोकडा, प्रहर पुन्हा निनादला   चरित्र ग्रंथ तुजवरी ऋषीमुनींस ज्ञात रे अडून काळ बैसला, तुझ्याच दर्शनास   More...

December 27, 2014

मजला पहाटवेळी

By: Makarand Behere

December 27, 2014

0 Comments

Categories:

मजला पहाटवेळी, जातोस सोडुनी तू, तो सूर्य या कपाळी कोरून जा सख्या तू   आहे नभात अजुनी, ती शुक्रचांदणी ही चोरेल ती खळी ही, तुझियाच यामिनीची धजणार ना कधी ती असता प्रिया इथे तू   आहे लपून बसला गगनात शांक राजा पळवायचा मला रे आहे विचार त्याचा तो सूर्य  More...

November 4, 2014

मला सांगना मी तुझा कोण आहे

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला सांगना मी तुझा कोण आहे कसा बोलु गाऊ असा प्रश्न आहे रंगात येऊन दे दाद रसिका दयेची तुला भिक मी मागताहे कधी वाहवा तर कधी फक्त टाळ्या कधी फक्त चत्कार, कधी फुस्कुल्या उस्फुर्त ती दाद देशी समेला कधी येती अश्रु सानंद डोळा कधी गडगडे, हास्य भिडे तेच गगना कधी ख  More...

November 4, 2014

मला माहित्ये

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला माहित्ये तू माझा रोज एक अध्याय वाचत आलायस आणि माझा जीवनग्रंथ वाचुन संपवत आलायस……. काय वाटल तुला, वाचून? प्राचीन खंडकाव्य, महाकाव्य की एखादी अर्वाचीन कादंबरी बाबा आदमच्या जमान्यातली साधर्म्य सांगणारी? की ओवी, अभंग, वृत्तबंधातली काव्य रचना?   More...

November 4, 2014

मला आठवत नाहीये

By: Makarand Behere

November 4, 2014

0 Comments

Categories:

मला आठवत नाहीये पण तुला आठवतय तु मला डोल बाई डोलाची करुन खेळवायचीस आणि के.जी मध्ये असताना कॅडबरीची चॉकलेट घेउन यायचीस ऑरेंज आणि चॉकलेटी कलरच्या चांद्या असलेली लहानपणी मी देवाजवळची दक्षिणा चोरली म्हणुन तु मला वेताच्या छडीने सगळ्यांसमोर नागड करुन मारलं होतस  More...

Cateogories

Visits